Surprise Me!

Satara | नवीन रुग्‍णालयासाठी 'त्‍या' जागेचा वापर करा | Shivendra Raje Bhosale | Hospital|Sakal Media

2021-10-13 639 Dailymotion

Satara | नवीन रुग्‍णालयासाठी 'त्‍या' जागेचा वापर करा | Shivendra Raje Bhosale | Hospital|Sakal Media<br />सातारा : राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्‍या १०० बेडच्‍या नवीन रुग्‍णालयासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या ताब्‍यात असणाऱ्या जुना दवाखान्‍याची जागा ताब्‍यात घेण्‍याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्‍याकडे केली. यानुसार श्री. सिंह यांनी त्‍या सुचविलेल्‍या जागेची सर्व माहिती घेत त्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनास सादर करण्‍याचे आश्‍‍वासन शिवेंद्रसिंहराजेंना दिले. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत जिल्ह्याला ३५ कोटी रुपये खर्चाचे १०० बेडचे नवीन रुग्‍णालय मंजूर झाले आहे. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)<br />#ShivendraRajeBhosale #Satara #Hospital #collector

Buy Now on CodeCanyon